सेंट एलायस प्राथमिक शाळेत दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी दिवस साजरा करण्यात आला.
मराठी दिनाचे औचित्य साधून इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी मराठमोळे कपडे व खाद्यपदार्थ तसेच कवितागायन करुन मोठ्या उत्साहाने साजरा केला .