मराठी भाषा दिन सेंट एलायस प्राथममक शाळेत दिनाांक २७ फेब्रवारीु २०२३ या दिवशी मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिनाचे अवचचत्त साधनू शाळेत मराठी कववता वाचन स्पधाा इयत्ता १ ली व २ री साठी आणि कथा कथन स्पधाा इयत्ता ३ री व ४ थी साठी आयोजजत करण्यात आली होती. या कायक्रा मासाठी सौ. स्मॄती पाटील व रोशनी पवार याांना पररक्षक म्हिनू आमांत्रित करण्यात आले होते. ववद्यार्थयाांनी कववता वाचन व कथा कथन उत्कृष्टपिे सािर केल्या. ववजेत्याांना प्रमािपि िेण्यात आली. परीक्षकाांनी मार्िा शना केले आणि कायक्रा माची साांर्ता झाली

Admissions Open